महाबळेश्वर येथे जगभरातून पर्यटक येत असतात या पर्यटकांना उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी व पर्यटन विकास स्थळांचा विकास करण्यासाठी 214 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
#Mahabaleshwar #EknathShinde #Satara #UddhavThackeray #AdityaThackeray #DevendraFadnavis #Maharashtra #BJP #Shivsena #HWNews